• Home
  • *वाढदिवसानिमीत्त इचलकरंजी बसस्थानकात मास्कचे वाटप.*

*वाढदिवसानिमीत्त इचलकरंजी बसस्थानकात मास्कचे वाटप.*

*वाढदिवसानिमीत्त इचलकरंजी बसस्थानकात मास्कचे वाटप.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी आगारातील
महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे इचलकरंजी आगार सचिव, बागवान समाजाचे संस्थापक श्री जावेद बागवान यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 06 सप्टेंबर 2020 रोजी दु. 1:30 वाजता इचलरकंजी आगारातील कर्मचाऱ्यांना तसेच प्रवासी बंधू-भगिनींना मास्क चे वाटप इचलकरंजी स्थानक प्रमुख श्रीमती वड्डे मॅडम व बागवान ट्रान्सपोर्ट चे मालक श्री जमीर भाई बागवान यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी इचलकरंजी स्थानक प्रमुख श्रीमती वड्डे मॅडम यांनी श्री जावेदभाई चे कौतुक करुन वाढदिवसाचे औचित्य साधून एक उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी इचलकरंजी बस स्थानकावर उपस्थित असणाऱ्या सर्व चालक-वाहक यांना प्रवासी बंधू-भगिनींना मास्क चे वाटप करण्यात आले श्री जावेदभाई बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी श्री अशरफ बागवान, श्री भरत वासुदेव, श्री सुजित शेख, श्री दीपक सावाईराम, श्री जावेद मुल्ला, श्री फारुक पिरजादे, श्री साहेबराव कोठावळे, श्री निलेश माळी, श्री रमेश थोरवत दादा, श्री दीपक ईजारे, श्री. मोहन कोळी, श्री.श्रीकांत जाधव, श्री. निसार खान, प्रमोद हेरवाडे जावेदभाई यांचे चिरंजीव कु. फैज बागवान, कु. दानिश बागवान असे असंख्य कर्मचारी बंधू भगिनी इचलकरंजी बस स्थानक येथे उपस्थित होते आभार श्री. सुजित शेख यांनी मानले.

anews Banner

Leave A Comment