*तरसाळी येथे विकास कामांचे लोकार्पन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सपंन्न* सटाणा,(जगदिश बधान ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-तरसाळी ता. बागलाण येथिल ग्रामपचांयतीच्या वतिने गावातील व्यायाम शाळा इमारत, अगंणवाडी इमारत, व तरसाळी फाटा येथिल श्री स्वामी समर्थ महाराज प्रवेशद्वार, रस्ता काँक्रेटीकरन, पेव्हर ब्लाँक, आदी विकास कामांचे लोकार्पन करण्यात आले, दहावी बारावी परिक्षेत चागंल्या गुणानी उत्तिर्ण झालेल्या 16 विद्यार्थ्यानां सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, कार्यक्रमाचे उदघाटक बागलाणचे आ. दिलिप बोरसे, तर अध्यक्षस्थानी विरगाव गटाच्या जि.प.सदस्या साधनाताई गवळी, होते, भा.ज.पा.किसान मोर्चाचे प्रदेशउपाध्यक्ष मा.बिदुंशेठ शर्मा, गटविकास अधिकारी मा.पाडुंरग कोल्हे, बालप्रकल्प अधिकारी मा.मनोज जाधव विस्तारअधिकारी मा.नितिण देशमुख, नवनियुक्त प्रशासक मा.आर.एम.सुर्यवंशी, वि.वि.सोसायटी चेअरमन निबां रौदंळ,व्हाचेअरमन भिका पवार, तटांमुक्ती अध्यक्ष राकेश रौदंळ, उपाध्यक्ष पुडंलिक रौदंळ, वन समिती अध्यक्ष देवबा मोहन, श्री स्वामी समर्थ केद्रांचे प्रतिनिधी तात्याजी रौदंळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते, यावेळी आ. दिलिप बोरसे व बिदुंशेठ शर्मा यांनी मनोगत वक्त केले, यावेळी ग्रामसेवक एन.एम.देवरे, वसंत गवळी, मा.सरपंच लखन पवार, त्र्यबंक गागुंर्डे, मिनाबाई पवार, वैशाली मोहन, सुमनबाई पवार, भिका रौदंळ, अरुण मोहन, प्रभाकर पवार, गोपिनाथ मोहन, राजेद्रं मोहन, माणिक रौदंळ, नदंकिशोर रौदंळ, तुषार रौदंळ, नामदेव बोरसे, काका रौदंळ, अनिल रौदंळ, देवेद्रं रौदंळ, देवाजी वाघ, विजय रौदंळ, मोठाभाऊ बागुल, काळु पिपंळसे, सुमन रौदंळ, उषा भामरे, प्रशांत मोहन, रोहिदास सोनवणे, जयराम मोहन,रोडु पवार,सुकदेव बागुल आदीसह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
