Home Breaking News 🛑 शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 🛑

🛑 शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 🛑

82
0

🛑 शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.

राष्ट्र उभारणीत शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या या आव्हानात्मक कोविड विषाणू प्रतिबंधक लढ्यातही शिक्षक बंधू-भगिनींचे योगदान आहे.

शाळा बंद असल्या तरीही शिक्षण सुरूच राहावे यासाठी आपण सर्वचजण प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना अनेक शिक्षक आपल्या धडपडीने बळ देत आहेत.

यातूनच आपण आव्हानांवर मात करू, या विश्वासासह मुख्यमंत्र्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत….⭕

Previous article🛑 शाळेत प्रवेशापूर्वी द्यावे लागणार लेखी पत्र….! या राज्यात २१ सप्टेंबरपासून- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश 🛑
Next article🛑 रत्नागिरी ग्रामीण भागातील आँनलाईन शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी :- खंडागळे 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here