*युवा मराठा न्युजचे राजेंद्र पाटील राऊत यांच्या कार्याचा सत्कार*
*युवा मराठा न्युज चँनल अँण्ड प्रिंन्टमिडीयाचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत लखमापूर ता,सटाणा येथील के.डी.भालेराव इंग्लीश मिडीयम स्कुल अँन्ड ज्युनियर काँलेजचे संस्थापक चेअरमन शरद भालेराव व महिला प्राचार्य सौ.टि.एस.भालेराव मँडम यांनी शाल श्रीफळ आणि श्री,गणेशाची प्रतिमा भेट देऊन याथोचित सन्मान व सत्कार केला यावेळी युवा मराठा न्युज चँनलचे लखमापूर प्रतिनिधी दावल पगारे हे उपस्थित होते.*

anews Banner

Leave A Comment