• Home
  • 🛑 मध्य रेल्वेत मोठी भरती 🛑

🛑 मध्य रेल्वेत मोठी भरती 🛑

🛑 मध्य रेल्वेत मोठी भरती 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 2 सप्टेंबर : ⭕ मध्य रेल्वेत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती सुरु झाली असून 48 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2020 असणार आहे.

➡️ पद आणि जागा :-

– स्टाफ नर्स : 26
– फार्मासिस्ट : 3
– लॅब टेक्निशियन : 10
– एक्स-रे टेक्निशियन : 9

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- persbrbsl@gmail.com ⭕

anews Banner

Leave A Comment