• Home
  • *अंत्यत वाईट घटना…*

*अंत्यत वाईट घटना…*

*अंत्यत वाईट घटना…*
नाशिक: (विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क) इगतपुरी तालुक्यात मानस हॉटेल परिसरात नासिक चा रणजीपटू शेखर गवळी व त्याचे मित्र पर्यटना साठी गेले असताना संध्याकाली 5 च्या सुमारास उंच कठड्यावरुन सेल्फी काढत असताना शेखर गवळी यांचा अचानकपणे पाय घसरून २५० फुट खोल दरीत ते कोसळले स्थनिक नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तपास लागू शकला नाही. आपत्कालीन मदत पथकास प्राचरण करण्यात आले अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले, आज सकाळी शोधकार्य सुरु करण्यात अथक प्रयत्नानंतर शेखर चा मृत देह आढळून आला, नासिक चा गुणी रणजी क्रिकेट पटू व प्रशिक्षक आज काळाच्या पडद्याआड गेला,

anews Banner

Leave A Comment