• Home
  • *पेठ वडगांव शहरात कोरोना प्रतिंबधित बुस्टरचे वाटप .*

*पेठ वडगांव शहरात कोरोना प्रतिंबधित बुस्टरचे वाटप .*

*पेठ वडगांव शहरात कोरोना प्रतिंबधित बुस्टरचे वाटप .*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील यादव आघाडीच्या नगरसेविका सौ.अनिता सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभाग क्र.८ मधील नागरिकांना सिद्धगिरी मठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोसचे वाटप करून नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना संसर्गजन्य रोगावर मात करणेसाठी या बुस्टर डोसचे वाटप आज बुधवार दि.०२-०९-२०२० रोजी हातकणंगले विधान सभेचे काँग्रेस पक्षाचे आमदार मा.राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रतिंबधित बुस्टरचा लाभ हजारो नागरिकांना मिळाला आहे.
नगरसेविका सौ.आनिता चव्हाण यांच्या प्रभागामधे बुस्टरचे वाटप करून सामाजीक बांधिलकी जपली आहे.
यावेळी काँग्रेसचे वडगांव शहराध्यक्ष सचिन चव्हाण , युवा नेते अभिजीत गायकवाड (दादा), आनंदा म्हेतर, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, युवा नेते सुरज जमादार , नितीन सणगर , राहुल माने ,गणेश माने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment