Home Breaking News *तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*

*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*

107
0

*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त पदावरून बदली झाल्यानंतर, आज सकाळी नवे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे मुंढे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार सोपवला.मात्र, शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे आता महापालिकेचे आयुक्त नाही या भावनेनं अनेक अधिकारी आणि कर्मचारी आज महापालिकेत कार्यालयीन वेळेपेक्षा उशीरा आले.
तसंच, तुकाराम मुंढेंच्या सात महिन्याच्या कार्यकाळात असलेले सुरक्षा रक्षक ही आज गायब होते. एकूणच,मुंढेंची पाठ वळताच महापालिकेत पुन्हा बेशिस्तपणा दिसू लागला आहे.
तुकाराम मुंढेंनंतर आता राधाकृष्णन बी नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारत आहेत.

Previous article*चेन्नई सुपर किंग संघातील १२जनाना कोरोनाची लागण*
Next article🛑 70 टक्क्यापर्यंत सूट; Amazon वर सेल 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here