Home Breaking News 🛑 70 टक्क्यापर्यंत सूट; Amazon वर सेल 🛑

🛑 70 टक्क्यापर्यंत सूट; Amazon वर सेल 🛑

166
0

🛑 70 टक्क्यापर्यंत सूट; Amazon वर सेल 🛑मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 ऑगस्ट : ⭕ कोरोना कालावधीत ठप्प झालेला बाजार पुन्हा एकदा सुरू होत आहे. अशावेळी अँमॅझॉनवर फॅशन आणि ज्वेलरीच्या वस्तूंवर 70 टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळत आहे.

अरो, युनायटेड कलर ऑफ बेनेटन, बाटा, प्युमा, स्काय बॅग, फास्ट ट्रॅक, यु बेला आणि इतरही कंपन्यांची उत्पादने सगळ्यांना यामध्ये ऑफरवर मिळणार आहेत. शूज, बेल्ट, साड्या, पाकीट, बॅग, गॉगल, टी शर्टस, शर्टस, जीन्स पँट, ज्वेलरी, मेकअप साहित्य यासह फॅशनशी निगडीत हजारो गोष्टी यामध्ये ७० टक्क्यापर्यंत कमी किमतीत मिळाणार आहेत.

एकूणच लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि थेट बाजारात जाऊन खरेदी करताना करोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असल्याने सध्या ऑनलाईन पर्याय हा खूप सेफ पर्याय आहे. आपण ऑर्डर केल्यावर कमी किमतीत आणि खात्रीशीर माल घरपोहोच देण्यासाठी AMAZON कंपनी प्रसिद्ध आहे. आपणही आता या सेवेचा लाभ घेण्यासाठी तातडीने https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून खरेदी करावी. कारण ऑफर सीमित कालावधीसाठी आहे.⭕

Previous article*तुकाराम मुंढे यांची बदली होताच नागपुरात फरक*
Next article🛑 आकर्षक चॉकलेट केक पॉप्स 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here