• Home
  • *पुन्हा सलाम* *बंडुकाका बच्छाव* ( बारा बलुतेदार मित्र मंडळ )

*पुन्हा सलाम* *बंडुकाका बच्छाव* ( बारा बलुतेदार मित्र मंडळ )

दावल पगारे युवा मराठा  न्युज प्रतिनिधी *पुन्हा सलाम*
*बंडुकाका बच्छाव* ( बारा बलुतेदार मित्र मंडळ )
*यांच्या कार्योला = सलाम जय मल्हार* *तमाम धनगर समाज नासिक जिल्हा व यशवंत सेना नाशिक जिल्हयाच्या*
वतीनै
*🌹आभार व धन्यवाद🌹*
आमचे मार्गदर्शक व सेवानिवृत्ति मा नायब तहसीलदार
*श्री आर पी कुवर साहेब* मालेगाव यांना काही दीवसापुर्वी *न्यूमोनिया* ची लागण झाली होती आशा परस्थितीत त्याना कुठलेच डाँक्टर हात लावायला उपचार करायला तयार नव्हते
आशावेळी पेशेंटची तब्येत जास्त खालवली शरीरात अँक्सिजनचे प्रमाण कमी झाले
आशा परस्थितीत श्री कुवर साहेब स्वता कोविड सेंटर (सहारा हाँस्पिटल्) मालेगाव येथे अँडमिट झाले मात्र तेथेही लक्ष दीले जात नव्हते तब्येत जास्तच खालवत जात होती आम्ही फोन वर कुवर साहेब याना विचारणा केली तर बोलताना आवाज येत नव्हता आम्हि तात्काळ *बंडु काका* यांना सांगितले या आधी *सतीष ढगेचा* सुद्धा काकाना फोन झालेला होता या घटनेच *काकानी* गांभीर्य ओळखुन तात्काळ स्वताची गाडी घेउन साहारा हाँस्पिटल गाठले व स्वताच्या गाडीत कुवर साहेब यांना बसवुन तात्काळ मालेगावातच हाँस्पिटल उपलब्ध करुण दीले व प्रभावी उपचार सुरु करुण
आत्ता *श्री कुवर साहेब*
यांची प्रकुती चांगली झाली आहे
कोरोना च्या आशा संकटकाळात जेधे रक्ताचे नाते जवळ येत नाही आशावेळी
*श्री बंडु काका*
यांनी केलेल्या धाडसाबद्दल कुवर परीवार नातेवाईक तसेच
आम्ही
*श्री अरुण दादा शिरोळे*
जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक
*श्री निंबा जाधव*
संपर्क प्रमुख यशवंत सेना नासिक
*श्री बारकु ठोंबरे*
उपजिल्हाप्रमुख
*श्री योगेश गोटे*
तालुकाप्रमुख मालेगाव
*श्री नानाभाऊ करगळ*
तसेच यशवंत सेना नाशिक जिल्हाच्या वतीने आभार *श्री बंडु काका*
याच्या धाडसाचे संपूर्ण नासिक जिल्हयात कौतुक होत आहे
🙏🙏🙏🙏

anews Banner

Leave A Comment