• Home
  • *कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूरच्या खासदारांचे कुठूंब कोरोना पाँझिटीव्ह*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी खासदार मा.संजय मंडलिक यांच्या सह त्यांच्या कुठूंबातील मुलगा विरेंद्र आणि त्यांच्या पत्नी या तिघांचा अहवाल सोमवारी रात्री कोरोना पाँझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या बरोबर आता लोक प्रतिनिधी व वरीष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यात दोन आमदार देखील कोरोना पाँझिटीव्ह आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आमदार , खासदार यांना कोरोना होत असलेने सर्वसामान्य जनतेत घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

anews Banner

Leave A Comment