• Home
  • *अजमीर सौंदाणेत उद्यापासून कडकडीत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन*

*अजमीर सौंदाणेत उद्यापासून कडकडीत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन*

*अजमीर सौंदाणेत उद्यापासून कडकडीत बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन* सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोरोनाच्या वाढत्या संक्रमणं मुळे अजमिर सौंदाने गांव मंगळवारी25तारखेपासुन 28 तारखेपर्यंत पोलीस पाटिल रणजीत सिंग पवार, सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भूषण पवार, तंटेमुक्त समिति अध्यक्ष किरण पवार, गावप्रमुख वामन पगार, यानी बैठक घेवून गावाच्या सुरक्षित तेचा दृष्टिकोण ठेवून व कोरोना संक्रमण होवू नये याचि काळजी घेत गांव बंद ठेवण्यांचा निर्णय सर्वानुमते घेतला असून गावातील सर्व घटकानी उत्सपुर्त पणे बंद ठेवून सहकार्य करण्याचे आव्हान पोलिस पाटिल यांनी केले . *कृषि उत्पन्न बाजार* *समिती,सटाणा*
*ता. बागलाण जि. नाशिक*
यांचेकडून
*लिलावाबाबत सुचना*

सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना जाहिरपणे कळविणेत येते की, बाजार समितीचे दोन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आल्यामुळे तसेच सटाणा शहरातील वाढत्या कोरोना संक्रमनामूळे खबरदारीचा उपाय म्हणून
*सोमवार दि.24/08/2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत बाजार समितीतील कांदा ,भुसार,शेंगा व मका या शेतमाल* *लिलावाचे कामकाज बंद राहतील याची नोंद घ्यावी* तरी कृपया कोणीही लिलावासाठी शेतमाल आणू नये

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*☎02555 223062*

anews Banner

Leave A Comment