• Home
  • *गिरणा डँमच्या सवंदगाव क्षेत्रात एका पुरुषाची आत्महत्या* कळवाडी,

*गिरणा डँमच्या सवंदगाव क्षेत्रात एका पुरुषाची आत्महत्या* कळवाडी,

*गिरणा डँमच्या सवंदगाव क्षेत्रात एका पुरुषाची आत्महत्या*
कळवाडी,(जगदिश बागूल प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- गिरणा डँम धरणाच्या पाण्याचा फुगवटा असलेल्या सवंदगाव कार्यक्षेत्रात एका बेचाळीस वर्षीय पुरुषाचे नदीपात्रात प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
हा पुरुष कोण कुठला?याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत.घटनास्थळी सवंदगावचे पोलिस पाटील पोहचले असून,पवारवाडी पोलिसांचे तपास पथक घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे,याबाबतीत सविस्तर वृत लवकरच वाचा काही वेळातच युवा मराठा वेब पोर्टलवर

anews Banner

Leave A Comment