• Home
  • 🛑 “दख्खनचा राजा ज्योतिबा” येणार प्रेक्षकांच्या भेटीला…! महेश कोठारेंची नवी मालिका 🛑

🛑 “दख्खनचा राजा ज्योतिबा” येणार प्रेक्षकांच्या भेटीला…! महेश कोठारेंची नवी मालिका 🛑

🛑 “दख्खनचा राजा ज्योतिबा” येणार प्रेक्षकांच्या भेटीला…! महेश कोठारेंची नवी मालिका 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोठारे एंड कोठारे व्हिजनची नवी मालिका दख्खनचा राजा ज्योतिबा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या नव्या मालिकेचं कोल्हापूर चित्रनगरीत चित्रिकरण होणार आहे.

यावेळी महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आदी होते उपस्थित होते.

आज या मालिकेच्या चित्रिकरणाचं भूमिपूजन झालं.

याआधी कोठारेंनी जय मल्हार ही मालिका निर्मित केली होती.⭕

anews Banner

Leave A Comment