• Home
  • 🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑

🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑

🛑 *पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या : पालिका* 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे ⭕– खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून विसर्ग सुरू आहे.
तर, दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा गढूळपणा वाढला आहे.

मात्र, या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येत असून हे पाणी पिण्यास योग्य आहे.

मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून, गाळून तसेच थंड करून प्यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे…⭕

anews Banner

Leave A Comment