• Home
  • 🛑 अरुण गवळी ( डॅडी ) यांच्या गणपतीचे उत्सवात विसर्जन 🛑

🛑 अरुण गवळी ( डॅडी ) यांच्या गणपतीचे उत्सवात विसर्जन 🛑

🛑 अरुण गवळी ( डॅडी ) यांच्या गणपतीचे उत्सवात विसर्जन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕दीड दिवस मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आलेल्या माझ्या घरच्या गणपती उत्सवाची आज सांगता करण्यात आली.

तसेच विसर्जन सोहळ्याप्रसंगी सहकुटुंब गणपती बाप्पाचे पूजन करित कोरोना संकटावर मात करण्यासाठी साकडे घातले.

जय शंभो नारायण.
आशा अरुण गवळी…⭕

anews Banner

Leave A Comment