• Home
  • *गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला*

*गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला*

*गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर ओसरला*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाने उघडीप दिल्याने गगनबावडा तालुक्यात 77.50 मिमी इतका कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये. कंसातील आकडे एकूण पावसाचे आहेत.
हातकणंगले- 2.75 (462.13), शिरोळ- 0.29 (362.57), पन्हाळा- 29.14 (1375.71), शाहूवाडी- 31.33 (1677.17), राधानगरी- 35.50 (1816.83), गगनबावडा-77.50 (4521), करवीर- 8.73 (984.91), कागल- 16.43 (1172.43), गडहिंग्लज- 7.43 (825), भुदरगड-15.60(1389.80), आजरा- 47.75 (1977.25), चंदगड- 32 (2002) पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

anews Banner

Leave A Comment