• Home
  • *भारतरत्न राजीव गांधी यांच्या जंयती* *निमित्त वडगांव मधे* *वृक्षारोपण व वृक्ष वाटप*

*भारतरत्न राजीव गांधी यांच्या जंयती* *निमित्त वडगांव मधे* *वृक्षारोपण व वृक्ष वाटप*

*भारतरत्न राजीव गांधी यांच्या जंयती* *निमित्त वडगांव मधे* *वृक्षारोपण व वृक्ष वाटप*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*

भारताचे माजी पंतप्रधान ,माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक, भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त ( सदभावना दिवस) हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात आज हातकणंगले तालुका युवक काँग्रेस आणि पेठ वडगांव शहर काँग्रेस यांच्या वतीने सदभावना दिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून आणि वृक्षवाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेस चे वडगांव शहर अध्यक्ष मा.सचिन चव्हाण , तालुका काँग्रेस चे अध्यक्ष मा.कपिल पाटील , उपाध्यक्ष मा.सुरज जामदार सचिव मा. सुनिल सलगर , मा.नितीन सलगर , मा.अभिजीत पाटील आणि काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment