• Home
  • *स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत वडगांव नगर पालिका देशात १२ वे तर राज्यात ५ वे मानांकन*

*स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत वडगांव नगर पालिका देशात १२ वे तर राज्यात ५ वे मानांकन*

*स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत वडगांव नगर पालिका देशात १२ वे तर राज्यात ५ वे मानांकन*

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव नगरपालिकेने देशात १२ वे तर पश्चिम महाराष्ट्रात ५ वे मानांकन पटकावले.
युवकक्रांती महाआघाडीचे व विरोधी पक्ष यादव आघाडी नगरसेवक , विद्यमान नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे)
व पालिका प्रशासन ,
युवकक्रांती आघाडीचे सर्व पदाधिकारी,नगरसेवक – नगरसेविका, विरोधी पक्षाचे यादव आघाडीचे नगरसेवक , सामाजिक संस्था तरूण मंडळे ,पत्रकार बंधु स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवलेल्यामुळे वडगांव नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी युवकक्रांती महाआघाडी व विरोधी पक्ष यादव आघाडीवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
केद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेत वडगांव नगरपालिकेला मिळालेला मानांकन सर्व पदाधिकारी ,अधिकारी पालिका आरोग्य कर्मचारी , स्वच्छता विभाग, पालिका कर्मचारी व सर्व नागरिकांच्या सामूहिक कामगिरीमुळे यश संपादन झाले आहे.

anews Banner

Leave A Comment