• Home
  • कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमधे भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी*

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमधे भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी*

*कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमधे भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

माहीती तंत्रज्ञान युगाचे जनक ,भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंती(सदभावना दिवस) निमित्तानं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी मधे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ,राज्यपरिवहन मंत्री मा.नामदार सतेज पाटील साहेब
यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमेटीमध्ये कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर , उपमहापौर, शहराध्यक्ष श्री.प्रल्हाद चव्हाण , महिला अध्यक्ष सौ.संध्याताई घोटणे , अँड. गुलाबराव घोरपडे ,अँड.सुरेशराव कु-हाडे व जिल्ह्यातील , कोल्हापूर शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

anews Banner

Leave A Comment