• Home
  • 🛑 ड्रीम इलेव्हनच्या चीनी कनेक्शनवर बीसीसीआय काय म्हणाली, पाहा.. 🛑

🛑 ड्रीम इलेव्हनच्या चीनी कनेक्शनवर बीसीसीआय काय म्हणाली, पाहा.. 🛑

🛑 ड्रीम इलेव्हनच्या चीनी कनेक्शनवर बीसीसीआय काय म्हणाली, पाहा.. 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 20 ऑगस्ट : ⭕ आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवलेली ड्रीम इलेव्हन या कंपनीचे चीनी कनेक्शन आता समोर आले आहे. ड्रीम इलेव्हनमध्ये चीनच्या कंपनीची गुंतवणूक असल्याचे समोर आले असून आता पुन्हा एकदा वादंग निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. पण या ड्रीम इलेव्हनच्या चीनी कनेक्शनवर बीसीसीआयने नेमके काय म्हटले आहे, जाणून घेऊया…

आता ड्रीम इलेव्हन या कंपनीला २२२ कोटी रुपयांमध्ये आयपीएलची स्पॉन्सरशिप देण्यात आलेली आहे. पण ड्रीम इलेव्हन या कंपनीमध्ये चीनची गुंतवणूक असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आयपीएलची स्पॉन्सरशिप पुन्हा वादात सापडली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा आयपीएलची स्पॉन्सरशिप बदलणार का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment