• Home
  • उस्मानाबाद ग्रामीण भागांमध्ये बैलपोळा उत्सव आनंदी वातावरणात साजरा

उस्मानाबाद ग्रामीण भागांमध्ये बैलपोळा उत्सव आनंदी वातावरणात साजरा

  • उस्मानाबाद ग्रामीण भागांमध्ये बैलपोळा उत्सव आनंदी वातावरणात साजरा
    बैलपोळा हा सण आल्यानंतर शेतकरी राजा हा आनंदामध्ये नाहून जातो त्या सोबती त्या
  • उस्मानाबाद १८ ऑगस्ट⭕ (युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕ 
  • च्यासोबतच्या सहकार्यासाठी म्हणजेच बैलासाठी गाई साठी काय काय खरेदी करू या विचारांमध्ये त्याचे चार दिवस जातात त्यामध्ये उद्या बैलपोळा आहे म्हणलं की आदल्या दिवशी बैल गाय म्हैस सर्वांना घेऊन तलावाकाठी नदीकाठी घेऊन जाऊन त्या बैलाची त्या गाईची पूजा करून खंडमळणी म्हणून त्या बैलाच्या अंगावर ची वर्षभराची मळ दूहुन काढतो व घरी आणून त्या बैलाला त्या गाईला गव्हाची खीर तयार करून खाण्यासाठी देतो व दुसऱ्या दिवशी त्या बैलाला त्या गाईला रंगरंगोटी करून फुगे बागड अशाप्रकारची त्या बैलाला सजावट करून मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून तो शेतकरी शेताकडे जातो असा हा शेतकऱ्याचा बैल पोळा सण उस्मानाबाद हिप्परगा रवा येथे आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
anews Banner

Leave A Comment