• Home
  • *शेंदुर्णीत बैलपोळा सण उत्साहात साजरा*

*शेंदुर्णीत बैलपोळा सण उत्साहात साजरा*

*शेंदुर्णीत बैलपोळा सण उत्साहात साजरा*
मालेगांव,(सतिश घेवरे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– मालेगांव तालुक्यातल्या शेंदुर्णी गावासह आज माळमाथा परिसरात बैलपोळा सण उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावर्षी कोरोना महामारी संकटाचे सावट पोळा सणावर दिसून आले.शेतकऱ्यांनी देखील सोशल डिस्टन्सच्या सगळ्या नियमांचे पालन करीत हा पारंपरिक सण मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात साजरा केला.

anews Banner

Leave A Comment