• Home
  • *देगलूरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची आमदारांनी केली पाहणी*

*देगलूरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची आमदारांनी केली पाहणी*

*देगलूरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची आमदारांनी केली पाहणी* देगलूर (संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-देगलूर बिलोली तालुक्याचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सतत पाऊस पडत असल्यामुळे मूग या पिकाची अतोनात नुकसान झाल्यामुळे दिनांक 17 8 2020 रोजी शेतावर जाऊन पाहणी केली. व लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश कृषी अधिकारी शिंदे साहेब यांना दिले गेले .व लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे सांगण्यात आले

anews Banner

Leave A Comment