• Home
  • *नांदेडच्या देगलूर तालुक्यात शेतकरी गेला पुरात वाहून* देगलूर

*नांदेडच्या देगलूर तालुक्यात शेतकरी गेला पुरात वाहून* देगलूर

*नांदेडच्या देगलूर तालुक्यात शेतकरी गेला पुरात वाहून* देगलूर(संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-देगलूर तालुक्यातील जहांगीर टाकळी येथील एका 55 वर्षीय शेतकऱ्यांचा पुरामध्ये वाहून गेल्याची घटना दिनांक 17 आठ 2020 रोजी घडली रामदास मलगोंडा मलगिरे राहणार टाकळी वय 55 वर्षे हा शेतकरी सकाळी सातच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी शेताकडे गेला होता. पण देगलूर तालुक्यात आठ दिवसापासून सतत पाऊस चालू असल्यामुळे सर्व नाले व नद्या तुडुंब भरून वाहत असल्यामुळे परत वापस घराकडे येते वेळेस पाण्यातून पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पुरामध्ये वाहून गेला. व त्याचा मृतदेह तेलंगणातील जिल्हा कामारेड्डी या शिवारामध्ये काट्यांमध्ये हा मृतदेह मिळाल्यामुळे तेलंगणातील जुक्कल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती मरखेल पोलिसांनी दिली गेली

anews Banner

Leave A Comment