मुल्हेरला गँसच्या स्फोटात तीन जण जखमी सटाणा तालुक्यातील मुल्हेर काल सोमवार दि.१७-८-२०२०रोजी येथे गँस शिलेंडर चा स्फोट झालेकारणे त्यात दोन महिला व एक पुरुष असे तिन व्यक्ती भाजले गेलेत त्यात दोन्ही महिला हे किमान ६०% भाजले गेले आहेत. सध्या दोन्ही महिला व पुरुष हे दवाखाण्यात आहेत नेमके कोणत्या कारणाने स्फोट झाले याबाबत पुढील तपास मुल्हेर येथील पोलीस तपास करीत आहेत
युवा मराठा न्युज साठी विभागीय संपादक नारायण भोये सटाणा
