• Home
  • नवी धांद्री येथे अहिल्यादेवी पुण्यतिथि साजरी**

नवी धांद्री येथे अहिल्यादेवी पुण्यतिथि साजरी**

**(लखमापूर प्रतिनिधि
श्री दावल पगारे युवा मराठा न्यूज चँनेल)
नवी धांद्री येथे अहिल्यादेवी पुण्यतिथि साजरी**
नवी धांद्री येथे पुण्यश्लोक अहील्यादेवी पुण्यतिथि मोठ्या उत्साहात शोसल डिस्टशी राखत साजरी करण्यात आली
प्रतिमेचे पुजन प्रमुख मान्यवराच्या हस्ते करण्यात आले यावेळी अरुण दादा शिरोळे जिल्हाप्रमुख यशवंत सेना नाशिक दावल पगारे युवा मराठा न्यूज चँनेल सामाजिक कार्यकर्त दादा बस्ते कोमल पगारे समाधान नंदाळे भेया लांडगे काकाजी बागुल राहुल मोरे राहुल बच्छाव
भैया जाधव शुभम सोनवणे ज्ञानेश्वर भामरे वैभव सोनवणे भुषण मोरे किरण लांडगे समाधान निकम अशोक सोनवणे
सुनिल कांदळकर प्रशांत शिरोळे सुभाष माळी भाऊसाहेब पवार प्रांजल सोणवने जिभाउ मोरे
सुनिल लांडगे आदी ह्यावेळी उपस्थित होते

anews Banner

Leave A Comment