Home Breaking News माहुर जलाशय ओव्हरप्लोपरिचे- माहुर ( ता पुरंदर ) येथील जलाशय पूर्णपणे भरल्याने...

माहुर जलाशय ओव्हरप्लोपरिचे- माहुर ( ता पुरंदर ) येथील जलाशय पूर्णपणे भरल्याने भरून वाहिल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला

120
0

पुणे 17 ऑगस्ट 🛑(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)🛑
पुणे
माहुर जलाशय ओव्हरप्लोपरिचे- माहुर ( ता पुरंदर ) येथील जलाशय पूर्णपणे भरल्याने
भरून वाहिल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थ व माहूर जाई पाणी वापर संस्थेच्या वतीने.
सरपंच सुनंदा आतकरी उपसरपंच सुशील चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कुमार माहुरकर यांच्या हस्ते जलपूजन करून करपूर गंगा नदीची खणा-नारळाने ओटी भरून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शरद जगताप सहकारी संस्थेचे सचिव राम जगताप माजी सरपंच हनुमंत माहुरकर किरण गोळे सत्यवान गोळे तुकाराम जगताप शंकर पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या जलाशयातून 1000 क्षेत्राला पाणी मिळत असल्याने शेतकरी बागायतदार झाला आहे 700 एकरावर उसाचे पीक घेतले जाते त्याच बरोबर 🍅🍅 कांदा 🧅🧅 कोबी 🥬🥬व फुल 🌷🌹☘️शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
🌊🌊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here