Home Breaking News देवळा येथे नमो ग्रुपकडून फळवाटप कार्यक्रम संपन्न 

देवळा येथे नमो ग्रुपकडून फळवाटप कार्यक्रम संपन्न 

197

देवळा येथे नमो ग्रुपकडून फळवाटप कार्यक्रम संपन्न
(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- चांदवड-देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.राहुल दादा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त काल दि.१६ रोजी देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे नमो ग्रुप फाउंडेशन देवळा तालुका व किशोर आहेर युवा मंच तर्फे फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी युवानेते संभाजी दादा आहेर,किशोर आबा आहेर,समाधान सोनजे, हितेश गांगुर्डे,दिनू सोनजे,मनोज देवरे,रोहित पाटील,विकी आहेर व कोरोना केअर सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते…