Home Breaking News नाशिकमध्ये स्क्रिंनिंग तपासणी कार्यक्रम संपन्न

नाशिकमध्ये स्क्रिंनिंग तपासणी कार्यक्रम संपन्न

126
0

नाशिकमध्ये स्क्रिंनिंग तपासणी कार्यक्रम संपन्न , नाशिक( विष्णू अहिरे,विभागीय संपादक नाशिक युवा मराठा न्यूज़ नेटवर्क) रविवार दि १६ ऑगस्ट रोजी पंचवटी प्रभाग 3 मध्ये सौ प्रियंका ताई धनंजय माने नगरसेविका प्रभाग 3 यांच्या वतीने मिशन झिरो नाशिक अंतर्गत स्क्रिनींग व कोरोनाची तपासणी त्यांचे सम्पर्क कार्यालयात करण्यात आली रासबिहारी मेरी लिंक रोड मानेनगर परीसरातील नागरिकांनी तपासणी करुन घेतली, गेल्या आठवड्या पासुन हा तपासणी कार्यक्रम प्रियंका ताई व त्यांचे पती धनंजय भाऊ माने राबवित आहेत, कोरोना संकटात आरोग्य सेवा चोख बजावणारे डॉक्टर नर्स, यांचा सत्कार प्रियंका ताई यानी केला कोरोना नी शिरकाव केलेपासुन लॉकडाउन काळात त्यानी सलग 3 महिने गोर गरीब जनतेला रोज अन्न पुरवले त्याच बरोबर कोरोना बाबत जागृती करुन लोकांना धीर देत आहेत, पोटा पाण्याचा प्रश्न सोडवून लोकांच्या आरोग्याची ही काळ जी घेणारे प्रियंका ताई व धनंजय माने हे प्रभाग 3 मध्ये देवदूत ठरले असे म्हणणे वावगे ठरणार नाही, जनतेचे प्रतिनिधित्व कसे असावे यासाठी ताई व पप्पू भाऊ यांचे काम उत्तम उदाहरण आहे

Previous article🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
Next article*युवा मराठा न्युज चा इफेक्ट* आरोग्य अधिकारी ठेंगोडयात दाखल सटाणा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here