• Home
  • भावपुर्ण श्रध्दांजली, सलामीला सुनिल गावस्कर सोबत अनेक शतकी भागिदारी करणारा भारतिय क्रिकेट मधिल भूतपुर्व सलामी फलंदाज

भावपुर्ण श्रध्दांजली, सलामीला सुनिल गावस्कर सोबत अनेक शतकी भागिदारी करणारा भारतिय क्रिकेट मधिल भूतपुर्व सलामी फलंदाज

भावपुर्ण श्रध्दांजली, सलामीला सुनिल गावस्कर सोबत अनेक शतकी भागिदारी करणारा भारतिय क्रिकेट मधिल भूतपुर्व सलामी फलंदाज विष्णू अहिरे(युवा मराठा न्युज विभागीय संपादक नाशिक) व भुतपुर्व भारतिय क्रिकेट संघाचे मैनेजर चेतन चौहान यांचे आज वयाच्या 73 वर्षी दुखद निधन झाले, गावस्कर बरोबर सलामीला खेळताना समोर डेनिस लीली, थॉमसन, बोथंंम, माल्कंम मार्शल आग ओकणारे तुफान वेगवान गोलंदाजा ला तोंड दयायचे म्हणजे खुप अवघड त्यात त्यावेळी हेल्मेट ही अस्तिवात नव्हते पन हा क्रिकेट विर सुनिल गावस्कर सोबत हिमतीने उभा रहायचा अनेक शतकी भागीदारी मध्ये त्यानी गावस्कर ला साथ दिली त्यांची विकेट काढणे मुश्किल असायचे, एका बाजुने चिकाटीने उभे राहने हे काम येकदम चोख बजावले त्यानी मात्र त्यांचे स्वताचे एक ही शतक झाले नाही तरिही आम्ही लहान असताना रेडिओ वर समालोचंन येकताना हया सलामी च्या जोडीचे खुप आकर्षण असायचे कारन आम्हाला आपली पाहिली विकेट लवकर पडणे म्हणजे खुप संताप व्हायचा, आणी चेतन चौहान ते काम अगदी उत्तम करीत असत एका बाजुने गावस्कर धावा वाढवीत असत आणी हे एका बाजुने गोलंदाज थोपवून ठेवत होता, क्रिकेट कारकिर्दी नंतर त्याना भारतिय क्रिकेट चे मैनेजर पद देण्यात आले आणी त्यानी ते चोख बजावले अखेर आज ते आपल्यातन निघुन गेले आणी स्वर्गात विलीन झाले संपुर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली, परंमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशान्ती देवो ही प्रार्थना, भावपुर्ण श्रध्दांजली

anews Banner

Leave A Comment