• Home
  • *अजमिर सौंदाणे परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित विविध कार्यक्रम साजरे

*अजमिर सौंदाणे परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित विविध कार्यक्रम साजरे

*अजमिर सौंदाणे परिसरात स्वातंत्र्यदिनानिमित विविध कार्यक्रम साजरे* सटाणा, (जगदिश बधान ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– सटाणा तालुक्यातल्या अजमीर सौंदाणे स्वतंत्र दिवस शासकीय नियमानुसार साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत ध्वजारोहण सरपंच धनंजय आबा पवार यांनी केले,जि. प.प्रथमिक शाळे चे ध्वजारोहण उपसरपंच भूषण पवार, जनता विद्यालय चे ध्वजारोहण शामसिंग काका पवार यांनी केले. यावेळी पोलिस पाटिल रणजीत पवार, शालेय व्यवस्थापण समिति अध्यक्ष जगदिश बधान, गावातील सर्व संस्थेचे पदाधीकारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, पशुवेद्यकीय कर्मचारि, तसेच मुख्याध्यापक पगार सर, मुख्याध्यापक माळी सर, व त्यंचे सर्व शिक्षक कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

अजमिर सौंदाने जि प शाळा आवारात वडाचे झाड़ स्वतंत्र दिनानिमित्त लावण्यात आले यावेळी शाळा व्यवश्थापन समिति अध्यक्ष जगदिश बधान , मुख्याध्यापक पगारे सर, भामरे सर, विधाते सर,ग्रामस्त दीपक पवार, सुभाष पवार, कापडनीस मैडम, पवार, शार्दुल, पाटिल,राजपूत,अदीसह सर्व शिक्षक वृन्द उपस्थिति होते.

anews Banner

Leave A Comment