• Home
  • *कळवण तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा*

*कळवण तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा*

*कळवण तालुक्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा* कळवण(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) ग्रामपंचायत रवळजी तालुका कळवण ध्वजारोण करतांना सरपंच ताईबाई बागुल, उपसरपंच बाळासाहेब जाधव,ग्रामसेवक अनिल चव्हाण, व गामपचायत सदस्य,अंगणवाडी चे ताइ सुरेखा बच्छाव, जि प पा शाळा मुख्याध्यापक आहेर सर, त्यांचे सहकारी, जनता विद्यालय मुख्याध्यापक व त्यांचे सहकारी, ग्रामस्थ मंडळी व विविध पक्षातील पदाधिकारी व पञकार बंधु उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीकडून सी.सी.टि.व्ही.कँमेरे बसविण्यात आले.

जि प पा शाळा कळवण मुली नंबर 2 ध्वजारोण करतांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब निकम ,समवेत मुख्याध्यापक अशोक पगार, आहेर सर,शिक्षिका कल्पना पवार मॅडम, रत्ना मोरे व महीला मंडळ उपस्थीत होते

anews Banner

Leave A Comment