• Home
  • ⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕

⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕

पुणे १५ऑगस्ट ⭕(युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी पार्थ पवार यांना
सार्वजनिक रित्या फटकारल्यानंतर🙇🏼‍♂️🙇🏼‍♂️
सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशातच रिपाइंचे रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले आहे.
रामदास आठवले म्हणाले की.
पार्थ पवार बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील. यामुळे तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आणि बंडाळी होऊन महा विकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर परिणाम होतील.
यंदाच्या वर्षी श्रीगणेशाच्या विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे ही विसर्जन होईल.
आणि पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल. असे भाकीत आठवले यांनी केले आहे. दरम्यान पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी 🏠 🏠 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे. या बैठकीत नेमके काय चर्चा झाली हे समजू शकले नाही —–🛑🛑🛑

anews Banner

Leave A Comment