• Home
  • 🛑 मारुती सुझुकीच्या ६ कारवर मिळतोय…! बंपर डिस्काउंट – वाचा अधिक माहिती 🛑

🛑 मारुती सुझुकीच्या ६ कारवर मिळतोय…! बंपर डिस्काउंट – वाचा अधिक माहिती 🛑

🛑 मारुती सुझुकीच्या ६ कारवर मिळतोय…! बंपर डिस्काउंट – वाचा अधिक माहिती 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕देशातील आघाडीची मोटार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने त्यांच्या काही कारवर जबरदस्त सूट द्यायला सुरवात केली आहे. कंपनी तर सूट देतच आहे. त्यासोबत तुम्हाला कंज्यूमर बोनस आणि एक्सचेंज बोनस सोबत इतर डिस्काउंटही भेटणार आहे. त्यामुळे कार खरेदी करण्यासाठी हीच उत्तम संधी आहे.

⭕या कारवर आहेत डिस्काउंट :-⭕

⭕ऑल्टो
⭕एस-प्रेसो
⭕सिलिरियो
⭕डिझायर
⭕वॅगनआर
⭕ईको

या सर्व कारवर विविध प्रकारची सूट लागू होऊन जवळपास ६० हजार रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक सूट मिळते.

ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. त्यामुळे आपल्याला कार खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे….⭕

anews Banner

Leave A Comment