• Home
  • 🛑 फक्त एकाच निर्णयाने…! चीनला ५०० कोटींचा फटका – दिल्लीच्या व्यापाऱ्यांची करामत 🛑

🛑 फक्त एकाच निर्णयाने…! चीनला ५०० कोटींचा फटका – दिल्लीच्या व्यापाऱ्यांची करामत 🛑

🛑 फक्त एकाच निर्णयाने…! चीनला ५०० कोटींचा फटका – दिल्लीच्या व्यापाऱ्यांची करामत 🛑
✍️ दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

दिल्ली :⭕भारत-चीन सीमावाद वेगळ्या गंभीर टप्प्यावर असल्याने भारतीय व्यापाऱ्यांनी आता चीनी वस्तूंच्या आयातीला खूप महत्व न देण्याचे ठरवले आहे. आयात बंद झाल्याने फ़क़्त एकाच किरकोळ वस्तूमुळे चीन्यांना थेट ५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी माहिती देताना म्हटले आहे की, प्रतिवर्षी भारतात #स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतात चीनी मांजाची किमान ५०० कोटींची आयात होते. यंदा मात्र, आम्ही व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून ही आयात केलेली नाही. एकूणच आयात न झाल्याने मग चीनला बनवलेला मांजा तसाच ठेवावा लागला आहे.

दिल्लीसह देशाची बहुसंख्य भागात चीनी मांजा यावर बंदी आहे. तरीही देशात हा प्रतिवर्षी राजरोस विकला जातो

यंदा मात्र पोलीस प्रशासानाने असा मांजा विकणार्यांवर कारवाईची फोकस केला आहे. त्यामुळे व्यापारी भीतीपोटी यात हात घालत नाहीत.

त्यातच करोना विषाणूमुळे यंदा पतंगबाजी शक्य नाही. त्याचीही या गोष्टीला किनार आहेच की..!⭕

anews Banner

Leave A Comment