• Home
  • *कोरोना योद्धा एक आदर्श* *व्यक्तीमत्व*

*कोरोना योद्धा एक आदर्श* *व्यक्तीमत्व*

*कोरोना योद्धा एक आदर्श* *व्यक्तीमत्व*

*कोल्हापूर* ( *मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज*)

हातकणंगले तालुक्यातील *पेठ वडगांव शहरातील एक महान कोरोना योद्धा* कोणतही संकट येऊदे , कोणीही संकटात असुदे त्याला खंबीर पणे मदत मिळवून त्यास संकटातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही असा हा कोरोना योद्धा म्हणजे *मा.अभिजीत गायकवाड (दादा)* आमच्या वडगांव नगरीला मिळाला आहे.
नेहमीच सर्वांच्या सुख दुःखात मदतीला धाऊन जाणारे .
*मागील वर्षी महापुराने थैमान घातले होते.* काही प्रवासी हायवेवरती अडकून राहील्याने त्यांना ना पुढे जाता येत नव्हते ना मागे जाता येत नव्हते .अशा शेकडो प्रवाशांना *माजी.नगराध्यक्षा सौ.विद्यादेवी पोळ (ताई )* यांच्या मार्गदर्शनाने , अमुल्य सहकार्याने त्या सर्व प्रवाशांची *राहण्याची, जेवनाची व औषध उपचाराची सोय* एखाद्या नातेवाईकांपेक्षा अधिक उत्तम रित्या केली.
*या वर्षी कोरोना* सारख्या महामारी संकटाने सर्व जगाला हादरून टाकलं आहे.
अशातच आमच्या वडगांव सारख्या शहरालाही या कोरोना रोगाने हादरून टाकले आहे.
पण *आमच्या कोरोना योद्धाने सुरवातीपासुनच गरजवंताना धान्यपासुन औषधांपर्यत* लागेल ती मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीले.
*कल्याणी सखीमंचच्या अध्यक्षा विद्याताई पोळ* यांनी सर्वच बाबतीत मोलाचे सहकार्य करून वडगांव नगरीला कोरोना महामारीच्या संकटाला कशा पद्धतीने सामोरे जायचं , कश्या पद्धतीने त्यासंकटातुन बाहेर पडायच या बाबतीत वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन करून वडगांवच्या जनतेची औषध फवारणी, आर्सेनिक अल्बम, पालिकेच्या आरोग्य विभागास पि.पि.किट, थर्मल गन नगरपालिकेला उपलब्ध करून दिले, पालिका परिसरात सॅनिटायझर कक्ष
उभारणी या सारख्या माध्यमातून जनतेची , आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहेत.
*आज सद्या वाढत्या कोरोना रुग्णांन मुळे सर्व रूग्णालयात उपचारासाठी बेड्स उपलब्ध नाहीत,काहीना उपचारा विना स्वतः चा जिव गमवावा लागला आहे.*
अशातच आमच्या *कोरोना योद्धा* *मा.अभिजीत (दादा)* यांनी नविन संकल्पना मांडली की आपल्या परिसरात कोणाला *बेड किंवा व्हेन्टिंलेटरची* आवश्यकता असेल तर *या आणि आवश्य कळवन्याचे आवाहन केले आहे.*
यासाठी काही तरी प्रयत्न केला जाईल. थेट सीपीआर(शासकीय रूग्णालय कोल्हापूर ) रूग्णालयात तपासणी साठी नेण्या ऐवजी पालिका प्रशासनास सांगा.
फारच दक्षपणे मदतीसाठी कृतीशीलता दाखवत आहेत. *यापुढे या बेड अभावी माणसांचा मृत्यू होवू नये हे मिशन वडगांववासियांनी ठेवणे आवश्यक आहे*.यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याची गरज आहे. नुसते सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल करण्याऐवजी मोलाची मदत केली पाहिजे. *आता करायला लागतय..!*
*मदतीसाठी संपर्क करा .*
खात्री नाही पण प्रयत्न
नक्की करू असे आवाहन *वडगांवच्या कोरोना योद्ध्याने अभिजीत दादांनी आणि पत्रकार बंधु सुहास जाधव यांनी केले आहे.*
अशा या कोरोना योद्ध्याला

🚩 *युवा मराठा न्युजचा सलाम* 🚩

9922630625, 9156743333

anews Banner

Leave A Comment