• Home
  • *हरणबारी धरण भरले तुडूंब* *लाभक्षेत्रातील गावाना होणार फायदा*

*हरणबारी धरण भरले तुडूंब* *लाभक्षेत्रातील गावाना होणार फायदा*

*हरणबारी धरण भरले तुडूंब*
*लाभक्षेत्रातील गावाना होणार फायदा*
*सटाणा(जगदीश बधान ग्रामीण तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात असलेल्या हरणबारी धरणक्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसापासून सारखा पाऊस पडत असल्याने हे धरण तुडूंब भरल्याने ओव्हरप्लो झाले आहे.
यावर्षी हरणबारी मुल्हेर अलियाबाद भागात चांगला पाऊस होत असल्याने हे धरण पुर्णपणे भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
तर या धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा फायदा मोसमकाठावरील ताहराबाद सोमपूर पासून मालेगावच्या वडनेर खाकुर्डी ते वडगाव पर्यतच्या शेतकऱ्यांना होणार आहे.तरी नदीकाठाच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे,

anews Banner

Leave A Comment