• Home
  • 🔴 *कोरोना ब्रेकिंग न्यूज* 🔴 *पेठ वडगांव मधे पाँझिटीह संख्या सहा वर*

🔴 *कोरोना ब्रेकिंग न्यूज* 🔴 *पेठ वडगांव मधे पाँझिटीह संख्या सहा वर*

🔴 *कोरोना ब्रेकिंग न्यूज* 🔴
*पेठ वडगांव मधे पाँझिटीह संख्या सहा वर*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज )

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरांमध्ये आज नविन कोरोना पॉझिटिव्ह सहा रूग्ण सापडले.
हनुमान रोड १ , साळी गल्ली १,बुरूड गल्ली१, ठाणेकर काँमप्लेक्स परिसर १, भादोले रोड १, हातकणंगले रोड १अशी सहाजन पाँझिटीव्ह सापडले असुन धन्वंतरी हाँस्पिटल जवळ एकास लागन झालीआहे .सद्या वडगांव शहरातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 32 जणांना लागन झाली असुन बाधीतांची संख्या अजुनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये
लहान मुलांना घराबाहेर सोडू नका.
असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

anews Banner

Leave A Comment