• Home
  • 🛑 पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर, संयुक्त विद्यमाने “….. मिशन झिरो “….! उपक्रम राबविणार 🛑

🛑 पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर, संयुक्त विद्यमाने “….. मिशन झिरो “….! उपक्रम राबविणार 🛑

🛑 पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर, संयुक्त विद्यमाने “….. मिशन झिरो “….! उपक्रम राबविणार 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना (बीजेएस) व फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘मिशन झिरो’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे..

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री अजित दादा पवार आणि माझ्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा पार पडला….

याप्रसंगी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दीपालीताई धुमाळ, बीजेएस संस्थापक शांतीलाल मुथ्था व इतर मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांच्या मनातील कोरोनाची अनाठायी भिती दूर करणे…

नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करणे, रॅपिड अ‍ॅक्शन प्लॅनद्वारे मोठ्या प्रमाणात ‘अर्ली डिटेक्शन’वर भर देणे हे या उपक्रमाचा उद्देश आहेत….⭕

anews Banner

Leave A Comment