• Home
  • 🛑 रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट स्थिर, पतधोरण जाहीर 🛑

🛑 रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट स्थिर, पतधोरण जाहीर 🛑

🛑 रेपो आणि रिव्हर्स रेपो रेट स्थिर, पतधोरण जाहीर 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 ऑगस्ट : ⭕ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच पतधोरण जाहीर केले आहे. या पतधोरणात रेपो रेट व रिझर्व्ह रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. तसेच व्याज दरात कोणताही बदल केला नाही.

ऑगस्ट व सप्टेंबरसाठीचे पतधोरण आरबीआयने जाहीर केले.या पतधोरणात व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच बँकेने रेपो रेट आहे तसाच म्हणजे 4 टक्के इतका ठेवला आहे. तर रिझर्व्ह रेपो रेट देखील आहे तितकाच 3.3 टक्के इतका ठेवला आहे.⭕

anews Banner

Leave A Comment