• Home
  • 🛑 कट ऑफमध्ये वाढ; मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर 

🛑 कट ऑफमध्ये वाढ; मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर 

  1. 🛑 कट ऑफमध्ये वाढ; मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 ऑगस्ट : ⭕ बारावीचा निकाल यंदा चांगला लागला आहे. त्याचा परिणाम आज जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीवर दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाली. महाविद्यालयांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मेरिट लिस्ट जाहीर केली. सर्व कॉलेजांमधील कला शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.

➡️ काही कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –

1)http://www.jaihindcollege.com/degree-self-finance-first-merit-list-2020-2021.html

2)https://www.kccollege.edu.in/merit_list_2021.php

3) https://www.wilsoncollege.edu/

4) http://xaviers.edu/main/⭕

anews Banner

Leave A Comment