• Home
  • 🛑 सॅमसंगचे महागडे फोन मिळणार फ्रि….! वाचा सॅमसंगच्या जबरदस्त आँफर 🛑

🛑 सॅमसंगचे महागडे फोन मिळणार फ्रि….! वाचा सॅमसंगच्या जबरदस्त आँफर 🛑

🛑 सॅमसंगचे महागडे फोन मिळणार फ्रि….! वाचा सॅमसंगच्या जबरदस्त आँफर 🛑
✍️मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕सॅमसंग या आघाडीच्या इलेक्ट्रोनिक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर दिली आहे. ज्यातून सॅमसंग कंपनीचे भारीतले महागडे फोन फ्री मिळणार आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधून सॅमसंगने ही ऑफर दिली आहे. टीव्ही, फ्रिज, , स्मार्ट ओवन, वॉशिंग मशीन आणि एयर कंडिशनर्सला खरेदी करणाऱ्याला एक महागडा स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

सॅमसंगच्या QLED टीव्ही वर ७७ हजार ९९९ रुपयांचा Galaxy S20+ स्मार्टफोन फ्रीमध्ये मिळणार आहे.

कंपनीने स्पेसमॅक्स फॅमिली हब रेफ्रिजरेटर खरेदीवर युजर्संना ३७ हजार ९९९ रुपये किंमत असलेला सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाइट स्मार्टफोन मिळत आहे. सॅमसंगच्या दमदार वस्तू कमी पैशात खरेदी करण्याची ही जबरदस्त संधी ३१ ऑगस्टपर्यंत आहे.

हा सेल १ ऑगस्ट पासून सुरु झालेला आहे.

⭕ अशी आहेत वैशिष्ट्ये :-⭕

मिळणार १५ टक्के कॅशबॅक
सॅमसंगच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर युजर्संना ९ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे.
ईएमआयवर खरेदी करता येवू शकते.

या ईएमआयची जास्तीत जास्त मर्यादा ३६ महिन्यांची आहे…⭕

anews Banner

Leave A Comment