• Home
  • *एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

*एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

*एस.टी.कर्मचारी संयुक्त कृति समितीच्या वतीने आमदार ,प्रांताधिकारी यांना निवेदन.*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)
एस.टी.कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळालेने व इतर मागण्या साठी. आज सोमवार दिनांक 03 ऑगस्ट रोजी एस. टी. कर्मचारी संयुक्त कृती समिती इचलकरंजी. आगाराच्या वतीने हातकणंगले तालुक्याचे आमदार मा. राजुबाबा आवळे व इचलकरंजी आगार व्यवस्थापक श्री. संतोष बोगरे साहेब, प्रांताधिकारी खरात साहेब, यांना एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे व एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत व्हावा, जाचक परिपत्रक रद्द व्हावे, 50 वर्षावरील स्वेच्छानिवृत्ती सक्ती नसावी, मालवाहतूक बसवर काम करणाऱ्या चालका सोबत सहाय्यक अथवा दुसरा चालक देण्यात यावा,
एस.टी.कर्मचाऱ्यांचे मिळगतीचे इतर कोणतेही साधन नसल्याने व एस.टि.महामंडळाने वेळेत वेतन न दिल्याने एस.टी.कामगार व कुठूंबावर उपासमारीची वेळ आली आहे या करीता सर्व संघटना एकत्र येऊन कृति समितीने अशा पद्धतीने निवेदन आले. याप्रसंगी बहुसंख्य कर्मचारी बंधू भगिनींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment