• Home
  • 🛑 कोविड १९ या महामारीच्या काळात समाज सेवक श्री. साईप्रजित गजानन मोरे ( ब्युरो चीफ मुंबई, युवा मराठा न्युज ) यांची प्रभादेवी विभागात कौतुकास्पद कामगिरी 🛑

🛑 कोविड १९ या महामारीच्या काळात समाज सेवक श्री. साईप्रजित गजानन मोरे ( ब्युरो चीफ मुंबई, युवा मराठा न्युज ) यांची प्रभादेवी विभागात कौतुकास्पद कामगिरी 🛑

🛑 कोविड १९ या महामारीच्या काळात समाज सेवक श्री. साईप्रजित गजानन मोरे ( ब्युरो चीफ मुंबई, युवा मराठा न्युज ) यांची प्रभादेवी विभागात कौतुकास्पद कामगिरी 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

प्रभादेवी /मुंबई :३१ जुलै ⭕कोरोनाच्या काळात आपल्या विभागा मधे घरी नबसता गरजू व्यक्तींना किंवा रुग्णांना आपल्या कडुन कशी मदत केली जाईल त्या साठी प्रयत्न करत होते.

त्यानी आपल्या प्रभादेवी विभागात युवा मराठा न्युज चॅनलच्या वतीने गरजू लोकांना मोफत मास्क वाटप करण्यात आले तसेच सेनेटायझर,गरजू ,गरीब व्यक्तीना रेशन ,फळ वाटप केले, तसेच विभागात घरो घरी जाऊन आसैनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप केले..

कोरोना काळात समाजसेवक श्री.साईप्रजित गजानन मोरे, यांनी केलेल्या कार्याच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

त्यांच्या या कोरोनाच्या काळात सामाजिक कार्याला विभातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला..

त्यांच्या या कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याला सलाम …⭕

anews Banner

Leave A Comment