• Home
  • देवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.

देवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.

देवळा वाखारी गावात पुन्हा जनता करफ़ू. मास्क बांधणे बंधनकारक.
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखरी येथे दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने वाखरी गावात कन्टेन् झोनकरून वरील आदेश येईपर्यंत गाव पूर्ण बंद करण्यात आले.
कोरोना मुक्त असणाऱ्या वाखरी गावात कोरोना चा शिरकाव झाला असून चिंतेत आणखी भर पडली..
तरी जनतेने घाबरून न जाता प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करा. सामाजिक आंतर राखावे,. मास्क नियमित वापर करावा. असे आव्हान ग्रामपंचायत तसेच युवा मराठा न्यूज करत आहे.

anews Banner

Leave A Comment