• Home
  • लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

.

*लोकनियुक्त नगराध्यक्षांना*
*मातृ शोक*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)*

लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन.

हातकणंले तालुक्यातील पेठ वडगांव शहराचे युवक क्रांती महाआघाडीचे
लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री मोहलाल रामलाल माळी यांच्या मातोश्री श्रीमती कदीबाई रामलाल माळी
यांचे वृद्धापकाळाने दुःखद आज दुपारी निधन झाले आहे.
सध्या कोरोनाच्या महामारीने वडगांव शहराची परिस्थिती विचारात घेता नागरिकांनी ह्या दुःखद प्रसंगी एकत्र येण्याचे टाळून सर्व विधी कौटुंबिक व्यक्तींच्या उपस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यानी केले आहे.

anews Banner

Leave A Comment