• Home
  • 🛑 ” फायद्याची गोष्ट “…! या तारखेपासून amazon मोठा शाॅपिंग इव्हेंट…! आरध्यापेक्षा कमी किंमतीत वस्तु 🛑

🛑 ” फायद्याची गोष्ट “…! या तारखेपासून amazon मोठा शाॅपिंग इव्हेंट…! आरध्यापेक्षा कमी किंमतीत वस्तु 🛑

🛑 ” फायद्याची गोष्ट “…! या तारखेपासून amazon मोठा शाॅपिंग इव्हेंट…! आरध्यापेक्षा कमी किंमतीत वस्तु 🛑
✍️नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :⭕ वृत्तसंस्था – भारताचा मोठा शॉपिंग इव्हेंट अ‍ॅमेझॉन प्राइम डे 6 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या शॉपिंग इव्हेंटच्या 48 तासांमध्ये स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठी सवलत दिली जात आहे. या दोन दिवसांच्या ऑनलाईन शॉपिंग कॉर्निवॉलमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्सना विशेष सवलत दिली जात आहे. या ऑफरचा एक भाग म्हणून अ‍ॅमेझॉनकडून इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि वस्तूंवर 60 टक्के सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर इको स्मार्ट डिस्प्लेवर 40 टक्के सूट देण्यात येणार आहे. याशिवाय ई-कॉमर्स साइटवरील ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डमधून 10% सूट मिळू शकेल.

अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान स्मार्टफोन, ब्लूटूथ स्पीकर्स, अ‍ॅक्सेसरीज, रेफ्रिजरेटर, स्मार्ट टीव्ही आणि इतर उत्पादनांवर सूट उपलब्ध आहे.

आयफोन 11 वर सेलमध्ये प्रचंड सवलत दिली जात आहे. फोनची सध्याची किंमत 68,300 रुपये आहे. याशिवाय वनप्लस 8 आणि वनप्लस 7 टी वर अनन्य सवलत दिली जात आहे.

तसेच Xiaomi Mi10, Samsung Galaxy S10, Honor 9X, Vivo19, Galaxy M11, Galaxy M21, Redmi 8A Dual आणि Oppo A5 कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करु शकाल.

– ग्राहकांना घरगुती उपकरणे खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन सवलतीच्या दरात खरेदी करता येतील. कंपनीकडून एसीवर 40 टक्के सूट देण्यात येत आहे.

सेलमध्ये उपलब्ध वॉशिंग मशीनची प्रारंभिक किंमत 6,399 रुपये आहे. विक्रीमध्ये आयएफबी, सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल आणि गोदरेज या कंपन्यांची वॉशिंग मशीन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

अ‍ॅमेझॉन डे सेलमध्ये OnePlus, Mi, VU आणि TCL ब्रँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ब्रँडवर प्रचंड सवलत दिली जात आहे. सेलमधील लॅपटॉपवर 30 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. Dell Vostro 3490, Prime Day सेलमध्ये किमान 10% सूट मिळत आहे, तर एचपी ऑल इन वन डेस्कटॉपवर ग्राहक 10% सवलत ऑफर घेऊ शकतात…..⭕

anews Banner

Leave A Comment