• Home
  • 🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑

🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑

🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत…! विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑
✍️मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕कोरोनाच्या संकट काळात इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य होणार नाही.

त्यांच्या परीक्षा रद्द कराव्यात. परीक्षा न घेताच सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पाठवावे.

अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे….⭕

anews Banner

Leave A Comment