• Home
  • पेठ वडगांव शहरामधे चार जणांना कोरोना पाँझिटीव्ह*

पेठ वडगांव शहरामधे चार जणांना कोरोना पाँझिटीव्ह*

*पेठ वडगांव शहरामधे चार जणांना कोरोना पाँझिटीव्ह*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

पेठ वडगांव शहरामधे चार जणांचा आहवाल पाँझिटीव्ह आलाआहे.
यामध्ये वडगांव शहराचे पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांची आई
आणि भादोलेगावातील
नातेवाईंकाच्या संपर्कात आलेने पन्हाळकर वसाहती मधील युवक व मराठा नगर मधे एका व्यक्तीला पाँझिटीव्ह आलेने परिसरात घबराहटीचे वातावरण झाले आहे.
खबरदारी म्हणून मराठा नगर
मधिल परिसर व पन्हाळकर वसाहतीचा परिसर प्रतिबंध केला आहे.
महत्त्वाच्या कामा व्यतिरिक्त कोणीही घराबाहेर जाऊनये असे आवाहन वडगांव नगर पालिका प्रशासनाने
केले आहे.

anews Banner

Leave A Comment